• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राजापूर आयटीआय येथे लिपीक पदाची भरती

by Manoj Bavdhankar
June 21, 2023
in Ratnagiri
438 5
1
Recruitment for the post of Clerk in Rajapur ITI
861
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

30 जुन 2023 सायंकाळी 5 पर्यंत हस्तदेय अर्ज सादर करावेत

रत्नागिरी, ता. 21: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजापूर येथे मानधन तत्वावर लिपिक टंकलेखक (Data Entry Operator) नेमण्याचे आहे. केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समिती (IMC) च्या कामकाजाकरिता तात्पुरत्या स्वरूपात ) नेमण्याचे आहे.  तरी इच्छुक उमेदवारांनी खालील प्रमाणे असणाऱ्या शैक्षणिक व अनुभवाच्या नुसार संस्थेच्या पत्त्यावर शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन कामकाज वेळेत 30 जुन 2023 सायंकाळी 5 पर्यंत हस्तदेय अर्ज सादर करण्याचे आहे. पोस्टाने अथवा ईमेल द्वारे केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. Recruitment for the post of Clerk in Rajapur ITI

लिपिक टंकलेखक पदासाठी किमान वाणिज्य शाखेतील पदवी, संगणक ज्ञान, टॅली, टंकलेखन- मराठी व इंग्रजी, इंटनेट हाताळण्याचे ज्ञान असणे गरजेचे. किमान दोन वर्षाचा वरील शैक्षणिक अर्हतेनुसार अनुभव आवश्यक आहे. दर महा रुपये बारा हजार व 5 टक्के वार्षिक दरवाढ प्रमाणे मानधन देण्यात येईल. या पदासाठी लागणाऱ्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.  Recruitment for the post of Clerk in Rajapur ITI

1.  कार्यालयीन कामकाजाकरिता प्रवास करावा लागेल.
2. 11 महिने नियुक्ती कालावधी व कामकाज समाधानकारक असल्यास पुढील दोन वर्षा करिता प्रत्येकी 11 महिन्याची नियुक्ती.
3. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारास समान संधी. 
4. दरवर्षी 11 महिन्याचे बंदपत्र देणे अनिवार्य.
5. कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याविषयी तरतूद नाही.
6. अनुभव प्रमाणपत्र अथवा सेवेत कार्यरत असलेला कोणताही दाखला अथवा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.

उपरोक्त योजना केंद्रशासित पुरस्कृत असल्याने योजना चालू असे पर्यतच सेवेत कार्यरत ठेवण्यात येईल, याची इच्छुकांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे. Recruitment for the post of Clerk in Rajapur ITI

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRecruitment for the post of Clerk in Rajapur ITIUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share344SendTweet215
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.