• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रभाकर आरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रोजेक्टर भेट

by Ganesh Dhanawade
June 18, 2023
in Guhagar
165 2
0
Gift_of_projector_to_Prabhakar_Arekar_on_his_birthday

दलवाई हायस्कूला प्रोजेक्टर भेट देताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर, संचालिका सौ. स्मिता आरेकर.

324
SHARES
926
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूण मिरजोळी येथील दलवाई हायस्कूलला प्रोजेक्टर भेट

गुहागर, ता. 18 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त चिपळूण मिरजोळी येथील दलवाई हायस्कूलला प्रोजेक्टर भेट देण्यात आला. Gift of projector to Prabhakar Arekar on his birthday

श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर आरेकर यांना सकाळ माध्यम समुहाने आयडॉल ऑफ महाराष्ट्र (चेअरमन) हा पुरस्कार दिला. त्यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेवून व्यवसायवृध्दीसाठी समाजातील मान्यवरांच्या भेटी गाठी घेणे, गट बैठकांमधुन सभासद संख्या वाढविणे अशी अनेक कामे सुरु केली. सर्व शाखांमध्ये वीज बील भरणा, एटीएम, मनी ट्रान्सफर यासारख्या सेवाही दिल्या जातात.  Gift of projector to Prabhakar Arekar on his birthday

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर, संचालिका सौ. स्मिता आरेकर, दलवाई हायस्कूचे शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. Gift of projector to Prabhakar Arekar on his birthday

Tags: Gift of projector to Prabhakar Arekar on his birthdayGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share130SendTweet81
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.