पवार साखरी बुद्रुक येथील नाविन्याने शालांत परीक्षेत 96. 20 टक्के गुण प्राप्त केले
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील पवार साखरी बुद्रुक मावळत वाडी येथील कु. नाविन्या शरद पवार हिने दहावीच्या परिक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. तीने मुंबई येथे विरार पश्चिम आगाशी येथील जॉन तेविसावे हायस्कूल (John XXIII High School) मधून परिक्षा दिली होती. या शालांत परीक्षेत तिने 96. 20 टक्के गुण प्राप्त केले आहेत. Navinya’s brilliant success in class 10th examination

गुहागर पवार साखरी बुद्रुक मावळत ची वाडी येथील कु. नाविन्या शरद पवार हिने दहावीच्या परीक्षेत 96. 20 टक्के गुण प्राप्त केले. तिच्या या उज्वल यशाबाबत शुभेच्छा देण्यासाठी ग्रामस्थांतर्फे तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला वाडीतील सर्व ग्रामस्थ उभे होते उपस्थित होते. Navinya’s brilliant success in class 10th examination

