• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुलींची आयटीआय येथे मानधन तत्वावर लिपीक भरती

by Guhagar News
June 14, 2023
in Ratnagiri
134 1
0
263
SHARES
751
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 14 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) रत्नागिरी (Industrial Training Institute (Girls) Ratnagiri) येथे केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समिती (IMC) च्या कामकाजाकरिता तात्पुरत्या स्वरूपात खालील अटी व शर्तीच्या अनुसरुन मानधन तत्वावर लिपिक टंकलेखक (Data Entry Operator) नेमण्याचे आहे. Clerk Recruitment in Ratnagiri ITI

तरी इच्छुक उमेदवारांनी खालील प्रमाणे असणाऱ्या शैक्षणिक व अनुभवानुसार संस्थेच्या पत्त्यावर शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन कामकाज वेळेत दि. 23 जुन, सायंकाळी 5 पर्यंत हस्तदेय अर्ज सादर करण्याचे आहे. पोस्टाने अथवा ईमेल द्वारे केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. Clerk Recruitment in Ratnagiri ITI

लिपिक टंकलेखक पदासाठी किमान वाणिज्य शाखेतील पदवी, संगणक ज्ञान, टॅली, टंकलेखन – मराठी व इंग्रजी, इंटनेट हाताळण्याचे ज्ञान असणे गरजेच. किमान 2 वर्षाचा वरील शैक्षणिक अर्हतेनुसार अनुभव आवश्यक आहे. दर महा 12000/- रू व 5% वार्षिक दरवाढ प्रमाणे मानधन देण्यात येईल. या पदावर लागणाऱ्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :-

  1. कार्यालयीन कामकाजाकरिता प्रवास करावा लागेल. 
  2. 11 महिने नियुक्ती कालावधी व कामकाज समाधानकारक असल्यास पुढील 2 वर्षा करिता प्रत्येकी 11 महिन्याची नियुक्ती.
  3. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारास समान संधी. 
  4. दरवर्षी 11 महिन्याचे बंदपत्र देणे अनिवार्य. कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याविषयी तरतूद नाही.
  5. अनुभव प्रमाणपत्र अथवा सेवेत कार्यरत असलेला कोणताही दाखला अथवा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.

उपरोक्त योजना केंद्रशासित पुरस्कृत असल्याने योजना चालू असे पर्यतच सेवेत कार्यरत ठेवण्यात येईल, याची इच्छुकांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे. Clerk Recruitment in Ratnagiri ITI

Tags: Clerk Recruitment in Ratnagiri ITIGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIndustrial Training Institute (Girls) RatnagiriLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share105SendTweet66
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.