• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लांजात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी भरती

by Mayuresh Patnakar
June 9, 2023
in Ratnagiri
55 1
0
Recruitment for Anganwadi Post in Lanja
109
SHARES
311
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

5 ते 16 जून 2023 या कालावधीत अर्ज सादर करावेत

रत्नागिरी, ता. 09 : लांजा तालुक्यातील व्हेळ व खेरवसे या गावामध्ये मिनी अंगणवाडी सेविका तर भांबेड, गवाणे, वाकेड, रिंगणे, वेरवली खुर्द, कोंडये, व्हेळ, इसवली-पनोरे, देवधे, प्रभावनवल्ली, जावडे, वाघणगांव या गावामध्ये अंगणवाडी मदतनीस पदे भरावयाची आहेत. Recruitment for Anganwadi Post in Lanja

यासाठी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता म्हणून एच. एस. सी, डि. एड./बीएड/पदवी असल्यास गुणपत्रक जोडावे. मागासवर्गीय उमेदवारांनी जातीचा दाखला तसेच रहिवासी दाखला, विधवा / अनाथ असल्यास विहित प्रमाणपत्र जोडावे. अंगणवाडी सेविका / मदतनीस म्हणुन दोन वर्षाचा अनुभव असल्यास शासकीय कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. संबंधितांनी आपले अर्ज 5  ते 16 जून 2023 या कालावधीत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावे, असे बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) एकात्मिक बाल विकास सेवा योजना, लांजा यांनी कळविले आहे. Recruitment for Anganwadi Post in Lanja

Tags: Anganwadi Servants and Helpers RecruitmentGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRecruitment for Anganwadi Post in LanjaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share44SendTweet27
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.