• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शांत झोप लागण्यासाठी आवश्यक गोष्टी

by Guhagar News
May 31, 2023
in Health
99 1
0
Essentials for a restful sleep
195
SHARES
557
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आपल्याला सर्वसाधारणपणे सात तासांची सलग झोप गरजेची असते, पण बऱ्याच जणांना काही कारणामुळे अशी सलग झोप लागत नाही.  काही कारणांने,  टेन्शन, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मधेच जाग येत राहते किंवा काही लोकांना तर मुळातच झोप लागत नाही. त्यामुळे झोप लागण्यासाठी काय केले पाहिजे ते पाहुयात… Essentials for a restful sleep

ध्यानधारण करणे :

झोपेसाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे ध्यान. त्यामुळे ध्यानधारणा करणे आवश्यक आहे.

 मंत्रोच्चार :

दिवसातून किमान एकदा तरी ओंकार करावा. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे आपण आपल्या मनात चालणाऱ्या असंख्य विचारांना दूर करू शकतो.

योगासने करणे :

नियमितपणे योग साधना करणाऱ्या लोकांना झोपेचे कसलेच त्रास होत नाही. दिवसातून किमान वीस मिनिटं योगाची प्रॅक्टिस करून शरीर, मन स्वस्थ ठेवणं हा सवयीचा भाग बनून जातो. Essentials for a restful sleep

मसाज करणे :

झोपेच्या समस्यांसाठी मसाज हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. नियमितपणे मसाज केल्याने झोपेचा दर्जा तर सुधारतोच पण मसाजमुळे टेन्शन, स्ट्रेस देखील दूर होतात. ज्यामुळे शांत झोप लागण्यासाठी मदत होते.

 मॅग्नेशियम :

आपल्या आहारातून अनेक प्रकारची खनिजे , व्हिटॅमिन आपल्या शरीरात जात असतात. यापैकी मॅग्नेशियम या खनिजाची आपलाल्या चांगल्या झोपेसाठी गरज असते.आवडते शांत संगीत ऐकणे : संगीत हा नैसर्गिक पेनकिलर म्हणून ओळखले जाते. शांत संगीतात आपले दुखणे कमी करायची क्षमता असते. संगीतामुळे आपले मन शांत होते.

 झोप नीट येत नसेल, किंवा आली तरी सलग शांत झोप होत नसेल तर हे उपाय करून बघा. याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल. Essentials for a restful sleep

Tags: Essentials for a restful sleepGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHealthLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share78SendTweet49
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.