• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्ञानरश्मी वाचनालयात आज महिलांच्या समस्यांबाबत परिसंवाद

by Manoj Bavdhankar
May 30, 2023
in Guhagar
68 1
0
Seminar on Women's Issues at Jnanarashmi Library
134
SHARES
384
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर ता. 30 : तालुक्यातील ज्ञानरश्मी वाचनालय येथे प्रकृती फाऊंडेशन तर्फे आज दुपारी 3 ते 5 यावेळेत  ‘मासिक पाळी आणि sanitary pads व्यवस्थापन’ या विषयी परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या परिसंवादात सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त भगिनींनी उपस्थित राहावे. अशी ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे विनंती करण्यात आली आहे. Seminar on Women’s Issues at Jnanarashmi Library

सर्व भगिनिंमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे एक पाऊल पुढे टाकले जात आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गुहागर तहसिलदार मा. प्रतिभा वराळे मॅडम उपस्थित राहणार आहेत. तसेच वक्ते – डॉ. सुनेत्रा खातू, सामाजिक कार्यकर्त्या, पारिजात कांबळे, माजी नगराध्यक्ष, स्नेहा वरंडे, प्रकृती फाऊंडेशनच्या मिलन जंगम उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य नगर वाचनालयाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र आरेकर यांचे लाभले आहे. Seminar on Women’s Issues at Jnanarashmi Library

तरी सर्व भगिनींनी आज ‘मासिक पाळी आणि sanitary pads व्यवस्थापन’ या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, अशी विनंती करण्यात आली आहे. Seminar on Women’s Issues at Jnanarashmi Library

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSeminar on Women's Issues at Jnanarashmi LibraryUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.