• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कनगुटकर यांचे निधन

by Manoj Bavdhankar
May 27, 2023
in Guhagar
220 2
0
Principal Subhash Kangutkar is No More
432
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या शाळेचे माजी मुख्याध्यापक सुभाष कनगुटकर यांचे वरचापाट येथील राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 83 वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. Principal Subhash Kangutkar is No More

सुभाष कनगुटकर हे गुहागर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर शैलेश कनगुटकर यांचे वडील. सुभाष कनगुटकर यांनी श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या शाळेत सुरुवातीला काही वर्षे पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर ते मुख्याध्यापक पदी रुजू झाले होते. मुख्याध्यापक पद त्यानी यशस्वीपणे सांभाळले. कनगुटकर यांची तब्येत सातत्याने बिघडत होती. त्यांना काही दिवसांपूर्वी अधिक उपचारासाठी मुंबई येथील  रुग्णालयात देखील नेण्यात आले होते. अशातच त्यांचे शुक्रवार दिनांक 26 मे  2023 रोजी सायंकाळी ४.३० वाजता वरचापाट येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. Principal Subhash Kangutkar is No More

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPrincipal Subhash Kangutkar is No MoreUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share173SendTweet108
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.