• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर हायस्कुलचा HSC निकाल 98.70 टक्के

by Manoj Bavdhankar
May 26, 2023
in Guhagar
184 2
0
Guhagar High School HSC Result
362
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 98.70  टक्के लागला आहे. या परिक्षेसाठी एकूण 231 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 228 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. Guhagar High School HSC Result

यावर्षीचा एच. एस. सी. बोर्ड परीक्षेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शाखांचा निकाल 98.70 टक्के लागला. यामध्ये शास्त्र शाखेचा निकाल 99.5 टक्के लागला असून यामध्ये सिद्धी संदिप मुकनाक (74 टक्के) मिळवून प्रथम आली. व्दितीय श्रृती संतोष लवंदे (70.33 टक्के), तृतीय सदबशा अब्दुल मुजावर (69.67 टक्के) गुण मिळविले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून यामध्ये श्रावणी विवेक कळझुणकर (89.50 टक्के) मिळवून प्रथम आली तर व्दितीय तमसिल सलीम सरनोबद (88.00 टक्के), तृतीय अनिषा संजय कानसरे (82.67 टक्के) गुण मिळविले आहेत.. कला शाखेचा निकाल 93.10 टक्के लागला असून यामध्ये यश धोंडू म्हसकर (83.17 टक्के) मिळवून प्रथम आला. द्वितीय श्रावणी संजय रांजाणे (72.83 टक्के), तृतीय सानिया श्रीधर जोगळे (68.00 टक्के) गुण मिळविले आहेत. Guhagar High School HSC Result

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुहागर एज्युकेशन सोसायटी व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. Guhagar High School HSC Result

Tags: GuhagarGuhagar High School HSC ResultGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share145SendTweet91
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.