• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

साहिल आरेकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट

by Ganesh Dhanawade
April 27, 2023
in Guhagar
100 1
0
Sahil Arekar met with Sharad Pawar
196
SHARES
561
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष

गुहागर, ता. 27 : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री. साहिल आरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार श्री. शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी संघटनात्मक कामासंदर्भात मार्गदर्शन केले, तसेच साहिल आरेकर यांची वैयक्तिक, कौटुंबिक चौकशी केली. Sahil Arekar met with Sharad Pawar

Sahil Arekar met with Sharad Pawar

साहिल आरेकर यांचे आजोबा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, गुहागरचे माजी सभापती स्व. सदानंद आरेकर साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच माजी खासदार स्व. गोविंदराव निकम, गुहागरचे माजी आमदार स्व. रामभाऊ बेंडल यांची देखील आठवण साहेबांनी काढली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा निरीक्षक श्री. बबन कनावजे उपस्थित होते. त्यांनी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामाचा आढावा देखील दिला. Sahil Arekar met with Sharad Pawar

Tags: CongressGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMP Mr. Sharad PawarNationalistsNews in GuhagarSahil Arekar met with Sharad PawarUpdates of Guhagarकाँग्रेसखासदार श्री. शरद पवारगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्याराष्ट्रवादीलोकल न्युज
Share78SendTweet49
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.