• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

असोरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

by Ganesh Dhanawade
April 17, 2023
in Guhagar
60 1
0
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Asore
119
SHARES
339
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील असोरे गावातील बौद्धजन सेवा संघ (रजि.) असोरे, सावित्री बाई फुले आदर्श महिला मंडळ आणि सिध्दार्थ कला वैभव मंडळ यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या १३२ व्या जयंती निमित्त गावच्या लुंबिनी बुद्ध विहारात कार्यक्रम घेण्यात आला. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Asore

यावेळी मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी अशोक सुर्वे यांच्या हस्ते विहारातील आवारात धम्म ध्वज फडकविण्यात आला. तर पक्ष ध्वज प्रकाश सुर्वे यांनी फडकविला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी धर्मादास पवार व उपाध्यक्षपदी प्रवीण सुर्वे यांनी भूषविले. यावेळी वाडी सदस्य आणि उपसरपंच म्हणून निवडून आलेले उमेदवार श्रीकांत सुर्वे यांचे स्वागत अध्यक्षच्या हस्ते करण्यात आले. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Asore

या कार्यक्रमात दिलीप सुर्वे, सुधाकर सुर्वे, अरविंद सुर्वे यांनी जयंती निमित्त मनोगत मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सुर्वे यांनी केले असून संपूर्ण नियोजित कार्यक्रमाचे छायाचित्र अजय सुर्वे यांनी टिपले. कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी असोरे गावातील जेष्ठ नागरिक, महिला मंडळ आणि लहानमुले उपस्थित होते. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Asore

Tags: Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at AsoreGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.