• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जैतापकर यांच्या टीमने दिली वालावलकर रुग्णालयाला भेट

by Mayuresh Patnakar
April 12, 2023
in Ratnagiri
118 1
0
Jaitapkar's team visited Valawalkar Hospital
232
SHARES
663
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्ह्यातील वालावलकर रुग्णालय (डेरवण) येथे शुक्रवार दि.७ एप्रिल २०२३ रोजी संतोष जैतापकर याच्या वैद्यकीय टीममधील रुग्णसेवक म्हणून काम करणारे समाजसेवक श्री काशीराम पास्टे आणि मितेश घडशी यांनी वालावलकर रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय उपचाराबद्दल चर्चा केली. तसेच वालावलकर रुग्णालयाच्या डीन आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. सुवर्णा पाटील मॅडम याचीही भेट घेण्यात आली. Jaitapkar’s team visited Valawalkar Hospital

Jaitapkar's team visited Valawalkar Hospital

यावेळी पाटील मॅडम यांनी आपल्या पदाधिकारी यांच्या समवेत 4 तास वैद्यकीय आरोग्य बाबत चर्चा सत्र केले आणि हॉस्पिटल मधील वेगवेगळ्या योजना तसेच संपूर्ण हॉस्पिटलचा आराखडा स्वतः वैयक्तिक रित्या फिरवून दाखवला. यावेळी त्या म्हणाल्या, संतोष जैतापकर याच्या वैद्यकीय टीमला आमचं कायम सहकार्य असेल. तसेच एक दिवस पूर्ण वैद्यकीय टीमने संतोष जैतापकर साहेब याच्या बरोबर या असे आग्रहाचे निमंत्रण दिले. Jaitapkar’s team visited Valawalkar Hospital

Jaitapkar's team visited Valawalkar Hospital

त्यावेळी हॉस्पिटल मधील डॉ.सुवर्णा पाटील मॅडम याच्या बरोबर डॉ.स्वाती सोनावणे, डॉ.रुपाली चव्हाण, श्री सचिन धुमाळ उपस्थित होते. वालावलकर रुग्णालय (डेरवण) या भेटीसाठी विशेष सहकार्य श्री सचिनजी धुमाळ यांचे लाभले. Jaitapkar’s team visited Valawalkar Hospital

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJaitapkar's team visited Valawalkar HospitalLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share93SendTweet58
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.