• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर बाजारपेठ येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा

by Manoj Bavdhankar
April 4, 2023
in Guhagar
97 1
0
Shri Hanuman Janmatsav at Guhagar
190
SHARES
542
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर ता. 04 : श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ यांच्यावतीने प्रतिवर्षा प्रमाणे हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दि. 06 एप्रिल 2023 रोजी श्री व्याडेश्वर मंदिर प्रांगणात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी दर्शनाचा लाभ घेऊन कार्यक्रमास उपस्थित रहावे, अशी विनंती करण्यात आली आहे. Shri Hanuman Janmatsav at Guhagar

जन्मोत्सवानिमित्त गुरुवार दि. 06 रोजी स. 6 ते 8 वा. किर्तनकार ह.भ.प.श्री. विनायक श्रीराम चितळे, पनवेल यांचे जन्मोत्सवाचे किर्तन, स. 9 ते 10 वा. श्रींची पुजा, अभिषेक, लघुरुद्र, दु. 11 ते 12 वा. स्वरसाधना महिला भजन मंडळ, खालचापाट गुहागर, यांचे सुश्राव्य भजन, दु. 12 वा. महाआरती, दु. 3 ते 4 वा. श्री कलावती आई भजन मंडळ यांचे भजन सायं. 6 ते 8 लळीताचे किर्तन हे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. Shri Hanuman Janmatsav at Guhagar

तरी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष  हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ गुहागर यांनी केले आहे. Shri Hanuman Janmatsav at Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShri Hanuman Janmatsav at GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.