• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री नरनारायण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

by Ganesh Dhanawade
April 3, 2023
in Guhagar
108 1
0
Shree Narnarayan Festival at Varchapat
212
SHARES
605
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर वरचापाट श्री नरनारायण देवस्थान तर्फे आयोजन

गुहागर, ता.03 : वरचापाट येथील श्री नर नारायण देवस्थानच्या वतीने श्री नर नारायण महोत्सवनिमित्त (११६ वा वर्धापनदिन) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.  तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री नर नारायण प्रासादिक मंडळ गुहागर वरचापाट यांनी केले आहे. Shree Narnarayan Festival at Varchapat

या महोत्सवनिमित्त मंगळवार दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वा. काकड आरती, सकाळी ८ वा. श्रींची षोडशोपचारी पूजा व आरती, दुपारी १२.३० वा. ग्रंथ पारायण, आरती व महाप्रसाद, सायं. ५.३० वा. श्री पिंपळादेवी महिला मंडळीचे सुश्राव्य भजन, सायं. ७ वा. सिद्धकला भजन मंडळाचे सुश्राव्य भजन, रात्री १० वा. सुश्राव्य संगीत भजने. बुधवार दि. ५ एप्रिल रोजी सायं. ४ वा. श्री नर नारायण पालखी सुश्राव्य संगीत भजने सोहळा. गुरुवार दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ६ वा. श्रीहनुमान जन्म सोहळा, सायं. ४ वा. श्री हनुमान पालखी सोहळा. शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वा. महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. Shree Narnarayan Festival at Varchapat

तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री नर नारायण प्रासादिक मंडळ गुहागर वरचापाट यांनी केले आहे. Shree Narnarayan Festival at Varchapat

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShree Narnarayan Festival at VarchapatUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share85SendTweet53
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.