• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निगुंडळमधील रफिक घारे यांचे निधन

by Mayuresh Patnakar
March 30, 2023
in Guhagar
170 1
0
Rafic Ghare in Nigundal is no more
333
SHARES
952
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील निगुंडळ, तळवली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, उद्धव ठाकरे शिवसेनेचे गुहागर तालुका युवा सेना प्रमुख इम्रान घारे यांचे वडील रफीक ईस्माईल घारे यांचे बुधवारी,  29 मार्चला पहाटे ७ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यावेळी ते ८३ वर्ष वयाचे होते. Rafic Ghare in Nigundal is no more

रफिक घारे निगुंडळ व तळवली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते. सध्या ते शृंगारतळी येथे वास्तव्यास होते. बुधवारी, 29 मार्चला सकाळी ७ वाजता त्यांना अचानक छातीमध्ये दुखू लागले. म्हणून त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी  रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या अगोदरच त्यांचे निधन झाले होते. बुधवारी,  29 मार्चला रात्री ११ वाजता निगुंडळ येथील कब्रस्थानामध्ये त्यांचा दफनवीधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे, सुना असा मोठा परिवार आहे. Rafic Ghare in Nigundal is no more

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRafic Ghare in Nigundal is no moreUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share133SendTweet83
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.