• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कर्दे मनसे शाखेतर्फे जागतिक महिला दिन संपन्न

by Ganesh Dhanawade
March 24, 2023
in Guhagar
68 1
0
Women's Day celebrated by Karde MNS branch
134
SHARES
383
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील कर्दे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेच्या वतीने परिसरातील महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांचा हळदीकुंकू समारंभही आयोजित करण्यात आला होता. Women’s Day celebrated by Karde MNS branch

यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना प्रमोद गांधी यांनी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेण्याची गरज आहे. विकासकामांच्या बाबतीत महिलांनी नेहमीच पुढाकार घेतला. तर ती पुर्णत्वास जाऊ शकतात. यावेळी महिलांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या. अडचणी कथन केल्या. या समस्यांवर बोलताना गांधी यांनी गावातील रस्ता असो किंवा अन्य समस्या मनसेच्या माध्यमातून जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मांडुन त्यासाठी लागणार पाठपुरावा केला जाईल. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्वाना सोबत घेऊन आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच मळण येथील अशिता जाधव यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. Women’s Day celebrated by Karde MNS branch

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला सन्मान कार्यक्रमासाठी गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, समीर जोयशी, प्रमोद जोयशी, सचिन जोयशी, प्रसाद कुष्ठे, राहुल जाधव, वैभवी जानवळकर, साधना जोयशी, सुरेंद्र निकम, सचिन निकम, शाखा प्रमुख किरण आंबेकर, शांताराम येद्रे राजेश येद्रे, सुभाष येद्रे, देवजी आंबेकर, रमेश येद्रे तसेच इंदिरा येद्रे, अक्षता येद्रे, राजश्री येद्रे, सुनिता येद्रे, रागिनी येद्रे, सुनंदा येद्रे व शेकडो महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद जोयशी, राहुल जाधव यांनी केले. Women’s Day celebrated by Karde MNS branch

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWomen's Day celebrated by Karde MNS branchगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.