• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळीत श्रेयस सोनोग्राफी सेंटरचे उद्या उद्‌घाटन

by Manoj Bavdhankar
March 21, 2023
in Guhagar
113 1
0
Inauguration of Sonography Center at Sringaratali
222
SHARES
635
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 21 : गेली अनेक वर्ष श्रेयस नर्सिंग होमद्वारे डॉ. सुरेश भाले आणि  सौ. स्वप्नाली भाले रुग्णसेवा देत आहेत. आता याच दांम्पत्याने गुहागर तालुकावासीयांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. श्रेयस सोनाग्राफी सेंटरचे उद्‌घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शृंगारतळीत होत आहे. Inauguration of Sonography Center at Sringaratali

गुहागरमध्ये गेली 25 वर्ष वैद्यकिय सेवा देणारे डॉ. सुरेश भाले व डॉ. सौ. स्वप्नाली भाले यांनी गरोदरपणात आवश्यक असणारी सोनोग्राफी प्रथमगुहागरमध्ये सुरु केली. आता 3 डी, 4 डी, अल्ट्रा सोनोग्राफीची सेवा डॉ. भाले शृंगारतळीत सुरु करत आहेत. त्यासाठी त्यांनी अत्याधुनिक सोनोग्राफी यंत्र आणले आहे. या अत्याधुनिक यंत्रप्रणालीमुळे गरोदरपणातील आवश्यक सोनाग्राफीबरोबरच कलर ड्रापलर, एन.टी. स्कॅन, आदी अनेक प्रकारच्या सोनाग्राफी गुहागरवासीयांना श्रृंगारतळीत करता येणार आहेत. Inauguration of Sonography Center at Sringaratali

श्रेयस सोनोग्राफी सेंटर हे शृंगारतळीत विष्णूपंत पवार मेमोरीअल हॉस्पिटल शेजारी आहे. या सोनाग्राफी सेंटरचे उद्‌घाटन 22 मार्च 2023 म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी होत आहे. Inauguration of Sonography Center at Sringaratali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of Sonography Center at SringarataliLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share89SendTweet56
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.