• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संजना महिला समितीतर्फे आंबेकर यांचा सत्कार

by Manoj Bavdhankar
March 13, 2023
in Guhagar
116 1
0
Ambekar felicitated by Sanjana Mahila Samiti
228
SHARES
652
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सॅनिटेशन प्लॅनेटच्या अखंड परिश्रम आणि कार्यक्षम कार्याबद्दल

गुहागर, ता. 13 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त श्रीमती शिवानी आंबेकर यांचा संजना महिला समितीतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांचा हा सत्कार RGPPL द्वारे चालविण्यात येणाऱ्या धोपावे सॅनिटेशन प्लॅनेटच्या अखंड परिश्रम आणि कार्यक्षम कार्याबद्दल करण्यात आला आहे. Ambekar felicitated by Sanjana Mahila Samiti

यावेळी संजना महिला समितीच्या अध्यक्षा सौ. सीमा अग्रवाल, व सचिव सौ.लता जॉन, यांनी साफसफाईचे साहित्य दिले. तसेच श्रीमती शिवानी अंबापुरे यांनाही संजना महिला समितीतर्फे स्मृतीचिन्ह म्हणून साडी भेटवस्तू देण्यात आली. अंबापुरे यांच्या या मेहनतीचे कौतुक करण्यात आले. Ambekar felicitated by Sanjana Mahila Samiti

Tags: Ambekar felicitated by Sanjana Mahila SamitiGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share91SendTweet57
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.