• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मंगलमुर्ती ग्रुपतर्फे केला वाढदिवस साजरा

by Guhagar News
March 3, 2023
in Guhagar
70 1
0
Birthday celebration by Mangalmurthy Group
138
SHARES
394
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 03 : मंगलमुर्ती ग्रुप यांच्यावतीने मंगलमुर्ती ग्रुपचे सदस्य स्वप्नील मते, नरेश मोरे, प्रियंका आग्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मंगलमुर्ती ग्रुपचे 25 सदस्य उपस्थित होते. त्यांच्याकडून या तिघांना शुभेच्छा देण्यात आल्या. यासाठी ग्रुपचे आधारस्तंभ, सातत्याने मंगलमुर्ती ग्रुपच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन यशस्वीपणे करणारे, ग्रुप मधल्या सर्व सदस्यांना एकत्रित ठेवणारे व मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणजेच श्री. संतोष गोणबरे, राकेश मते यांनी मोलाचे सहकार्य केले. Birthday celebration by Mangalmurthy Group Birthday celebration by Mangalmurthy Group

मंगलमुर्ती ग्रुपची स्थापना 1 जानेवारी 2023 रोजी करण्यात आली आहे. ग्रुपची स्थापनेनंतर हा पहिल्यांदाच वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ग्रुप मधील अनेक सदस्यांनी त्यांच्या जन्मदिनी त्याच्यावर स्तुती सुमने उधळली. ग्रुप मधील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याच्या सन्मानार्थ मंगलमुर्ती ग्रुप यांच्या तर्फे त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. विविध क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तिमत्व यांच्या उपस्थितीत वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. Birthday celebration by Mangalmurthy Group

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

या कार्यक्रमाला श्री.संतोष गोणबरे, श्री.राकेश मते, सौ.स्वप्नाली मते, कोकण मायभूमी ग्रुपचे सदस्य कु. कल्पेश आंबेकर, मनसे इलेव्हन संघांचे खेळाडू कु.अक्षय आंबेकर, सहित  संभाजी घाणेकर, अमित जावळे, नीलेश मते, प्रविण वेलोंडे, नरेश मते, कल्पेश जावळे, सर्वेश गोणबरे, उमेश भेकरे, सोना केंबले, निहारिका मते, सिलीमा भेटले, राजु मते आदी उपस्थित होते. Birthday celebration by Mangalmurthy Group

Birthday celebration by Mangalmurthy Group
Tags: Birthday celebration by Mangalmurthy GroupGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share55SendTweet35
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.