• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री हसलाई देवीच्या नवीन मुर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा

by Ganesh Dhanawade
February 21, 2023
in Guhagar
163 2
0
Consecration ceremony of Haslai Devi Murti
321
SHARES
916
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील वरवेली खालचीवाडी येथील श्री हसलाईदेवी देवस्थानच्या वतीने श्रीहसलाई देवीच्या पालखीतील नवीन मूर्तीचे (रुपे) प्राणप्रतिष्ठापना सोहळा बुधवार दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. तसेच मंगळवार दि. २१ रोजी सायं. ४ वा. देवीची रुपे मोडकाआगर ते श्री हसलाईदेवी मंदीर पर्यंत मिरवणुक काढण्यात येणार आहे. Consecration ceremony of Haslai Devi Murti

Consecration ceremony of Haslai Devi Murti

यानिमित्ताने मंगळवार दि. २१ रोजी सायं. ४ वा. मिरवणुक, रात्रौ ९.३० वा. किर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज सोलकर (चिखली ता. गुहागर) यांचे किर्तन, बुधवार दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. श्री हसलाईदेवी मुर्तीची (रुपे) प्राणप्रतिष्ठापणा सोहळा, दुपारी १२ वा. श्रींचा दर्शनसोहळा, सायं. ७ वा. महाआरती, रात्री ९.३० वा, भडवळकर बालमित्र नमन मंडळ मिरवणे अंगणवाडी यांचे नमन (गणगौळण व काल्पनिक वगनाट्य- खजिन्यावर स्वारी” अर्थात् “गिरीदुर्गाचा खजिना” होणार आहे.) Consecration ceremony of Haslai Devi Murti

तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री हसलाईदेवी देवस्थान, वरवेली खालचीवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे. Consecration ceremony of Haslai Devi Murti

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.
Tags: Consecration ceremony of Haslai Devi MurtiGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share128SendTweet80
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.