• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे निकाल

by Guhagar News
February 18, 2023
in Politics
87 1
0
172
SHARES
490
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर आता आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह व ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटाला मिळालेला हा मोठा धक्का मानला जात आहे. Whose Shiv Sena?

शिवसेना कुणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये निकाल आपल्या बाजूने राहावा यासाठी प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. आता ठाकरे गटाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला मिळाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. Whose Shiv Sena?

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

केंद्रीय निवडणूक आयोगातील लढाईत शिंदे गटाविरुद्ध  उद्धव ठाकरे गटाचा पराभव झाला आहे. त्यांच्या हातून आता पक्षाचे ‘शिवसेना’ या नावासह ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह देखील शिंदे गटाला गेले आहे. एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी 40 आमदारांसह वेगळे होत ‘आम्हीच खरी शिवसेना’ असल्याचं सांगितलं होतं. यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केली, पण आता कायदेशीर म्हटलं तर शिंदे-ठाकरे गटातील शिवसेना पक्ष व पक्षचिन्हाबाबतचा वाद संपला आहे. Whose Shiv Sena?

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWhose Shiv Sena?गुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share69SendTweet43
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.