• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे सिद्धिविनायक जाधव यांचे अभिनंदन

by Ganesh Dhanawade
February 18, 2023
in Guhagar
105 1
0
Congratulations to Jadhav from Jeevanshree Pratishthan
206
SHARES
588
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : आ. भास्कर जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गुहागर शहराध्यक्ष पदी सक्रिय सामाजिक कार्यकर्ते सिद्धिविनायक जाधव यांची नियुक्ती केल्याबद्दल जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. श्री. जाधव हे जीवनश्री प्रतिष्ठानचे संचालक आहेत. Congratulations to Jadhav from Jeevanshree Pratishthan

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष निलेश मोरे यांनी नुकतेच बाळासाहेबांच्या शिवसेना गटामध्ये प्रवेश केले आहे. या रिक्त जागी आ. जाधव यांनी त्यांचे विश्वासू आणि निष्ठावंत असलेले शिवसैनिक सिद्धिविनायक जाधव यांची शहराध्यक्ष पदी निवड केली. शहरातील पक्ष संघटन असो, वा कोणतेही सामाजिक काम या सर्वांमध्ये श्री. जाधव यांचा सक्रिय सहभाग असतो. जीवनश्री प्रतिष्ठानमध्येही ते गेले अनेक वर्ष संचालक म्हणून काम पाहत आहेत. या निवडीबद्दल प्रतिष्ठानच्या सर्व संचालक व सदस्यांनी अभिनंदन केले. Congratulations to Jadhav from Jeevanshree Pratishthan

Congratulations to Jadhav from Jeevanshree Pratishthan

यावेळी अध्यक्ष संतोष वरंडे, विजय सावंत, नितीन बेंडल, डॉ. मयुरेश बेंडल, सुधाकर कांबळे, निलेश गोयथळे, मनोज बोले, स्नेहा वरंडे, महेश सांगळे, ओंकार वरंडे, गणेश धनावडे, श्री. बोले व अन्य उपस्थित होते. Congratulations to Jadhav from Jeevanshree Pratishthan

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.
Tags: Congratulations to Jadhav from Jeevanshree PratishthanGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share82SendTweet52
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.