• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 May 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री भैरी व्याघ्रांबरीच्या नुतन पाषाणमुर्तीचा पुन: प्रतिष्ठा

by Ganesh Dhanawade
February 16, 2023
in Guhagar
164 1
0
Revival of the New Stone Idol of Sri Bhairi Vyaghrambri
322
SHARES
919
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर ग्रामदेवतेचा २० रोजी होणार दिमाखदार सोहळा

गुहागर, ता. 16 : श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान गुहागर येथील नूतन पाषाणमुर्ती पुन: प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तरी दि. २० ते २२ फेब्रुवारी या कालावधीत सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान यांच्या वतीने करण्यात आले आहे. Revival of the New Stone Idol of Sri Bhairi Vyaghrambri

Revival of the New Stone Idol of Sri Bhairi Vyaghrambri

यानिमित्त सोमवार दि. २० रोजी दुपारी ३ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुहागर ते श्री भैरीव्याघ्रांबरी मंदीर पर्यंत ढोल ताशांचे गजरात नूतन पाषाण मुर्ती तसेच नवीन पालखीची भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे.  मंगळवार दि. २१ रोजी सकाळी ७.३० वा. विधीयुक्त कार्यक्रमास सुरुवात, प्रधान संकल्प, अग्नी उत्तारण, जलाधिवास शैया आणि पिठ देवता स्थापना, बुधवार दि. २२ रोजी सकाळी ७.३० वा. विधीयुक्त कार्यक्रमास सुरुवात, पिठ देवता हवन, तत्वन्या होम, नुतन पुन: प्रतिष्ठा, षोडशोपचार पुजा त्याचबरोबर दुपारी १ ते 3 वा. अल्पोपहार, दुपारी ३ ते 6 वा. महिलांसाठी हळदीकुंकू, देवतांची पुनःप्रतिष्ठा झालेनंतर भक्तांना देवदर्शन व प्रसाद, सायं. ४ ते रात्रौ ९ वा. पर्यंत स्थानिक भजने होणार आहेत. Revival of the New Stone Idol of Sri Bhairi Vyaghrambri

तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान गुहागरचे अध्यक्ष शरद शेटे, खजिनदार मुरलीधर बागकर, सेक्रेटरी अरुण गुरव व सर्व कमिटी सदस्य व सर्व मानकरी, ग्रामस्थ यांनी केले आहे. Revival of the New Stone Idol of Sri Bhairi Vyaghrambri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRevival of the New Stone Idol of Sri Bhairi VyaghrambriUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share129SendTweet81
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.