• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ब्रह्माकुमारीज् तर्फे सरपंच उपसरपंच यांचा सत्कार

by Manoj Bavdhankar
February 16, 2023
in Guhagar
83 1
0
Sarpanch felicitated by Brahmakumaris
163
SHARES
466
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शृंगारतळी येथील बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमात

गुहागर, ता. 16 : ब्रह्माकुमारीज् शृंगारतळी गुहागरच्या वतीने आयोजित बारा ज्योतिर्लिंग दर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये खास गुहागर तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमांमध्ये जवळजवळ 40 पेक्षा अधिक गावातल्या सरपंचांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. Sarpanch felicitated by Brahmakumaris

Sarpanch felicitated by Brahmakumaris

यावेळी आदरणीय सुनंदा दीदींनी खूप सुंदर पद्धतीने सर्व सरपंचांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, आपल्या गावाच्या विकासाबरोबरच स्वतःचाही विकास आणि त्याचबरोबर गावकऱ्यांचाही विकास व्हावा. अनेक जण व्यसनमुक्त बनावे तणाव मुक्त बनावेत यासाठी ब्रह्माकुमारी विद्यालय खूप सुंदर पद्धतीने कसं कार्य करत आहे हे त्यांनी स्पष्ट केले . सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री चैतन्य धोपावकर यांनीही ब्रह्माकुमारीच्या कार्याचे कौतुक केले. राजयोगाची अनुभूती  शारदा बहनजी यांनी करवली विद्यालयाचा परिचय सारिका बहनजीनी केला. Sarpanch felicitated by Brahmakumaris

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

यावेळी सर्व उपस्थित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार  सुनंदा दीदी शारदा बहनजी, दीपा बहनजी,  शिल्पा बहनजी यांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोल्हापूरहून आलेल्या रघुनाथ भाईंनी  केले. Sarpanch felicitated by Brahmakumaris

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSarpanch felicitated by BrahmakumarisUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.