• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रा. महाजन यांची राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्य पदी निवड

by Ganesh Dhanawade
February 9, 2023
in Guhagar
104 1
0
Mahajan was elected as a member

प्रा.विराज-महाजन

205
SHARES
586
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 09 : येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विराज महाजन यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती, पुणे ) राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. Mahajan was elected as a member

सद्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या मार्फत नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र टीपा कोश निर्मितीचे काम सुरु आहे. इयत्ता तिसरी ते बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विषयातील महत्वाच्या संकल्पना विस्तृत स्वरूपात नोंदविण्याचे काम या टीपा कोशाच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती प्रा. विराज महाजन यांनी दिली आहे. Mahajan was elected as a member

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

प्रा.विराज महाजन यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध प्रकाशित केले असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संदर्भ आणि क्रमिक पुस्तकांचे लेखन केले आहे. प्रा.विराज महाजन यांच्या या नियुक्ती बद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. पद्मनाभ सरपोतदार यांनी अभिनंदन केले आहे. Mahajan was elected as a member

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMahajan was elected as a memberMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share82SendTweet51
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.