• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सारथी मार्फत कुणबी, मराठा समाजाला मोफत प्रशिक्षण

by Ganesh Dhanawade
February 7, 2023
in Guhagar
64 0
0
Free training through Sarthi
125
SHARES
358
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

गुहागर, ता. 07 : सारथी आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट प्रोग्राम अंतर्गत मोफत सीएसएमएस या रोजगाराभिमुख पदविका उपक्रमास सुरुवात झाली आहे. यासाठी युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. Free training through Sarthi

तरी अधिक माहितीसाठी गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी 9657898382/ 9657319451/ 9422570088 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दहा हजार मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा तरुणांना या अभ्यासक्रमाचा लाभ होणार आहे. स्थानिक ते जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या उत्तम संधी यातून मिळणार आहेत. Free training through Sarthi

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर या तरुणांची रोजगारक्षमता, स्वयंरोजगार क्षमता वाढवणे, त्यांच्या कौशल्याची कमतरता भरून काढण्यासाठी सारथीने रोजगाराभिमुख पदविका उपक्रमास सुरुवात केली आहे. या माध्यमातून डिजिटल कौशल्ये, टॅली, डेटा एन्ट्री, डेटा मॅनेजमेंट, अकाउंटिंग,ॲडव्हान्स एक्सेल, वेब डिझायनिंग, डीटीपी, हार्डवेअर अँड नेटवर्किंग, कम्युनिकेशन स्किल, इंग्रजी भाषा कौशल्ये, संभाषण कौशल्ये, सॉफ्ट स्किल्सचे शिक्षण दहा हजार तरुणांना देऊन स्थानिक ते जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेतील संधींसाठी विकसित करण्याचे काम केले जाणार आहे. Free training through Sarthi

Tags: Free training through SarthiGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share50SendTweet31
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.