• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रिक्षा चालक-मालक संघातर्फे श्री सत्यनारायण महापूजा

by Manoj Bavdhankar
February 4, 2023
in Guhagar
85 1
0
Mahapuja by Rickshaw Driver-Owner Association
167
SHARES
476
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 04 :  गुहागर शहर रिक्षा चालक-मालक संघ, यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. गुहागर बाजारपेठ, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे मंगळवार दि. 07/02/2023 रोजी सकाळी 10.30 वाजता संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती शहर रिक्षा चालक-मालक संघ, यांच्या वतीने करण्यात आली आहे.  Mahapuja by Rickshaw Driver-Owner Association

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

या श्री सत्यनारायण महापूजानिमित्ताने विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. त्याप्रमाणे सायंकाळी 7 वा. श्री नुतन ज्ञानेश्वर प्रा. भजन मंडळ, किर्तनवाडी गावडे विभाग यांचे भजन आणि रात्रौ 10 वा. राजहंस नमन मंडळ वरवेली रांजाणेवाडी गट क्र. 1 यांचे कोकणची लोककला संकासुरासह बहूरंगी नमन ठेवण्यात आले आहे. Mahapuja by Rickshaw Driver-Owner Association

तरी श्री सत्यनारायण महापुजेसाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गुहागर शहर रिक्षा चालक-मालक संघाचे अध्यक्ष श्री. निलेश मोरे, उपाध्यक्ष श्री. प्रभाकर झगडे, सचिव श्री.पराग मोरे, खजिनदार सुधाकर सांगळे, कार्याध्यक्ष प्रविण साटले, प्र. सल्लागार सुरेश सावंत यांनी केले आहे. Mahapuja by Rickshaw Driver-Owner Association

Mahapuja by Rickshaw Driver-Owner Association
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMahapuja by Rickshaw Driver-Owner AssociationMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share67SendTweet42
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.