• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हस्ताक्षर स्पर्धेत सान्वी गोयथळे द्वितीय

by Manoj Bavdhankar
February 2, 2023
in Guhagar
160 2
0
Sanvi 2nd in handwriting competition

हस्ताक्षर स्पर्धेत सानवी गोयथळे हिला प्रशस्तीपत्रक देताना मान्यवर

315
SHARES
899
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यालय, कोतळूक येथे मराठी शुद्धलेखन व हस्ताक्षर स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. Sanvi 2nd in handwriting competition

या स्पर्धेमध्ये प्राथमिक गटात इयत्ता सातवीतील सान्वी संकेत गोयथळे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. माध्यमिक गटात मधुरा संतोष पावसकर तृतीय तर उच्च माध्यमिक गटात भाग्यश्री चंद्रकांत गुरव हिने द्वितीय क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका कांबळे व ज्योती माने यांनी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुहागर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश भोसले मुख्याध्यापक शिवाजी आडेकर उप मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी अभिनंदन केले. Sanvi 2nd in handwriting competition

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSanvi 2nd in handwriting competitionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share126SendTweet79
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.