गुहागर, ता. 27 : ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या गुहागर शाखेच्या 16 वा वर्धापन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळ्यानिमित्त रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी गुहागर शाखेच्या कार्यालयात श्री. सत्यनारायण पूजा आयोजित केली आहे. तरी सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती ब्राम्हण हितवर्धिनी पतसंस्थेकडून करण्यात आली आहे. Anniversary of Brahmin Hitavardhini Credit Institution

गुहागर मधील ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या गुहागर शाखेच्या 16 वा वर्धापन सोहळा साजरा होणार आहे. हा सोहळ्यानिमित्त पतसंस्थेकडून श्री. सत्यनारायण पूजा आयोजित केली आहे. तरी गुहागर शाखेच्या कार्यालयात रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती ब्राम्हण हितवर्धिनी पतसंस्थेकडून करण्यात आली आहे. Anniversary of Brahmin Hitavardhini Credit Institution
