• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री गजानन नाट्य समाज शतकपूर्ती सोहळा

by Guhagar News
January 27, 2023
in Guhagar
100 1
0
Gajanan Natya Samaj Centenary Celebration
196
SHARES
559
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रंगमंदिर गुहागर येथे संगीत आणि सामाजिक नाट्य

गुहागर, ता 27 :  तालुक्यातील रंग मंदिर गुहागर येथे श्री गजानन नाट्य समाज देवपाट यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त दि. 27 व 29 रोजी विविध संगीत आणि सामाजिक नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. या शतकपूर्ती सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन म्हणून तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष, श्री. राजेश बेंडल उपस्थित राहणार आहेत. Gajanan Natya Samaj Centenary Celebration

आज शुक्रवार, दि. 27 रोजी रात्री 10 वा. रंग मंदिर गुहागर येथे श्री गजानन नाट्य समाज देवपाट यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त संगीतनाट्य ‘संगीत संत कान्होपात्रा’ लेखक ना. वी. कुलकर्णी व दिग्दर्शक विवेक जोशी, याला संगीत मार्गदर्शन राजाभाऊ शेंबेकर करणार आहेत. तसेच रविवार, दि. २९ रोजी रात्री १० वा. दिग्दर्शक, श्री. उदय सावरकर व लेखक, वसंत सबनीस यांचे सामाजिक नाटक ‘अप्पाजींची सेक्रेटरी’ सादर करण्यात येणार आहे. Gajanan Natya Samaj Centenary Celebration

Tags: Gajanan Natya Samaj Centenary CelebrationGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share78SendTweet49
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.