• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कन्हैया प्ले स्कुलमध्ये पाककला प्रदर्शन

by Ganesh Dhanawade
January 27, 2023
in Guhagar
64 0
0
Cooking Exhibition at Kanhaiya Play School
125
SHARES
357
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संचलित कन्हैया प्ले स्कुल, गुहागर येथे हळदीकुंकू आणि विद्यार्थी पालकांसाठी पाककला प्रदर्शन ठेवण्यात आले होते. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात आला.  Cooking Exhibition at Kanhaiya Play School

यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी विविध प्रकारचे पदार्थ बनविले होते. यामध्ये मोदक, नारळी वड्या, गाजराचा हलवा, केक, पुरण पोळी गुलाबजाम अश्या विविध चविष्ट पदार्थांचा समावेश होता. प्रदर्शनाचा शुभारंभ संस्थेच्या सदस्य नगरपंचायत माजी शिक्षण सभापती आणि विद्यमान नगरसेविका सौ. सुजाता बागकर यांच्या हस्ते करण्यात आला. Cooking Exhibition at Kanhaiya Play School

Cooking Exhibition at Kanhaiya Play School

यावेळी संस्थेच्या महिला विभाग प्रमुख सौ.स्वाती कचरेकर, उपाध्यक्ष शुभम भायनाक, प्राचार्य सौ. आसावरी राऊत, श्री. प्रसन्न कनगुटकर, विद्यार्थी पालक कमिटी अध्यक्ष सौ. मुंजे, श्री. प्रेम सुर्वे, श्री. शुभम शेटे, श्री. श्रीधर बागकर, श्री. द्विप कचरेकर तसेच विद्यार्थी आणि सर्व पालक उपस्थित होते. Cooking Exhibition at Kanhaiya Play School

Tags: Cooking Exhibition at Kanhaiya Play SchoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share50SendTweet31
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.