• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हस्ताक्षर स्पर्धेत पाटपन्हाळेची समृद्धी आंबेकर द्वितीय

by Ganesh Dhanawade
January 25, 2023
in Guhagar
59 1
0
Samriddhi second in handwriting competition

समृद्धी आंबेकर हिचा ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते गुणगौरव

116
SHARES
331
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते गुणगौरव

गुहागर, ता. 25 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीतर्फे विविध स्पर्धा संपन्न झाल्या.  “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त” उत्सव स्वातंत्र्याचा, गौरव स्वातंत्र्यवीरांचा या उपक्रमांतर्गत घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील प्राथमिक गट हस्ताक्षर स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेतील (New English School and Junior College, Patpanhale) विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. Samriddhi second in handwriting competition

यावेळी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग रविंद्र चव्हाण, मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. Samriddhi second in handwriting competition

कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने प्राथमिक गटातील हस्ताक्षर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून सुयश संपादन केल्याबद्दल ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुस्तकरुपी भेट व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण, मुख्याध्यापक एम.ए. थरकार , शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. Samriddhi second in handwriting competition

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSamriddhi second in handwriting competitionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share46SendTweet29
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.