गुहागर, ता. 24 : शहरात हिंदुहृदसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. Balasaheb Thackeray birth anniversary in Guhagar

या जयंतीनिमित्त शहर प्रमुख निलेश मोरे, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, जेष्ठ शिवसैनिक सुदर्मा तवसाळकर, प्रभाकर कदम, आबा वराडकर, प्रभाकर झगडे, मनीष मोरे, राकेश साखरकर, राज विखारे, विरेंद्र साळवी, शैलेश भोसले, केदार वराडकर, महिला आघाडी पारिजात कांबळे, सारिका कनगुटकर, प्रीती वराडकर, योगिनी वाघधरे, रुणाली बागकर, मोनाली वराडकर आदी उपस्थित होते. Balasaheb Thackeray birth anniversary in Guhagar
