• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जानवळे श्रीगणेश मंदीरात माघी गणेशोत्सव

by Ganesh Dhanawade
January 23, 2023
in Guhagar
93 1
0
Ganeshotsav at Janwale Shri Ganesh Temple
183
SHARES
524
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील जानवळे वाणीवाडी येथील श्री गणेश मंदीर जानवळे देवस्थानच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.  या श्रीगणेश मंदीराला  २५ वे वर्षे असुन दि. २३ जानेवारी ते गुरुवार दि. २६ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Ganeshotsav at Janwale Shri Ganesh Temple

गणेशोत्सवानिमित्त सोमवार दि. २३ रोजी दुपारी १२.३० वा. आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारी २.३० वा. श्रीसत्यविनायक पुजा, रात्रौ ८.३० वा. ह.भ.प. मोहन भाई संसारे यांचे प्रवचन, रात्रौ ८.३० वा. महाप्रसाद, रात्रौ १० नंतर श्री कमळेश्वर नवतरुण भजन मंडळ जानवळे यांचे भजन ठेवण्यात आले आहे. मंगळवार दि. २४ रोजी सकाळी ८.३० वा. गणेश यज्ञयाग, दुपारी १२.३० वा. आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं ७.३० वा. आरती व श्री गणेश नामजप, रात्री ८.३० वा. महाप्रसाद व भजन, बुधवार दि. २५ रोजी सकाळी ८ वा. श्रींची सकाळची महाआरती, सकाळी ११ वा. जन्मोत्सव व किर्तनकार ह.भ.प. श्रीराम वसंत देवस्थळी जानवळे यांचे किर्तन, दुपारी १२.३० वा. सामुदायिक आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं.५ वा. श्रींची पालखी मिरवणुक, सायं. ७ वा महाआरती, रात्री ८ वा. श्रीगणेश नामजप, रात्रौ ८.३० वा. महाप्रसाद, रात्रौ ९ वा. श्रीसत्यनारायण प्रासादिक भजन मंडळ वेळणेश्वर यांचे भजन, रात्री १०.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम, गुरुवार दि. २६ रोजी सकाळी १० वा. श्रीसत्यनारायण महापुजा व तीर्थ प्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं ४ वा महिलांचे हळदी कुंकू समारंभ, सायंकाळी ७ वा. आरती व श्री गणेशा नामजप, रात्रौ ८ वा. दत्तगुरु भजन मंडल जानवळे मधलीवाडी यांचे भजन, रात्री ८.३० वा. महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. Ganeshotsav at Janwale Shri Ganesh Temple

तरी या सोहळ्यासाठी भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री गणेश मंदीर जानवळे देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.  Ganeshotsav at Janwale Shri Ganesh Temple

Tags: Ganeshotsav at Janwale Shri Ganesh TempleGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share73SendTweet46
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.