• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हॉटेल/होम स्टे चालकांना इंडस्ट्रीच्या दराने वीजपुरवठा

by Ganesh Dhanawade
January 21, 2023
in Ratnagiri
88 1
0
Discount on electricity tariff
174
SHARES
496
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मिहीर महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी

गुहागर, ता 21 : दापोली तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. पुर्ण तालुक्यात हॉटेल व्यावसायिक आणि होम स्टे चालक यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या वीजपुरवठ्याबाबत मा. आमदार ऊमा खापरे आणि मिहीर महाजन यांनी घेतलेल्या भेटी दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत. Discount on electricity tariff

सरकारच्या पर्यटन विभागामार्फत हॉटेल व्यावसायिक आणि होम स्टे चालक या उद्योगाला चालना देण्यासाठी अशा हॉटेल आणि होम स्टे ला industry चा दर्जा देण्यात आला आहे. Industry ला MSEB मार्फत होणारा वीजपुरवठा विशिष्ठ सवलतीच्या दराने केला जातो. परंतु, अजूनही पर्यटन उद्योजकांना – हॉटेल/होम स्टे चालकांना मात्र commerical दराने वीजपुरवठा केला जातो. या दोन वीजदरातील फरक मोठा असल्याने, पर्यटन व्यवसायिकांना नाहक प्रचंड मोठा भुर्दंड पडतो आहे. ही बाब सरकार दरबारी पोचविण्यासाठी मा.आमदार ऊमा खापरे आणि दापोलीतील मिहीर महाजन यांनी सुरुवातीला पर्यटन मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली. तसेच हा विषय MSEB कडून मार्गी लागण्याचे आवश्यक असल्याने राज्याचे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट देखील घेतली. Discount on electricity tariff

यामुळे हॉटेल व्यवसायिकांना इंडस्ट्रीच्या दराने वीजपुरवठा झाल्यास, त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान टळणार असल्याची मिहीर महाजन यांनी आशा व्यक्त केली आहे. Discount on electricity tariff

Tags: Discount on electricity tariffGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.