• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जीवन शिक्षण शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव

by Ganesh Dhanawade
January 21, 2023
in Guhagar
117 2
0
Honoring scholarship students
231
SHARES
659
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता 21 : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जि. प. जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. १ या शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. Honoring scholarship students

जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. १ शाळेतील शिष्यवृत्तीधारक स्वराज शिंदे याने २७६ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ६ वा तर गुहागर तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. सत्यजित सानप याने २५८ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १६ वा तर गुहागर तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला. अनिकेत सावंत याने २५६ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १९ वा तर गुहागर तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला. Honoring scholarship students

विशेष म्हणजे वरील तिन्ही विद्यार्थ्यानी नवोदय प्रवेश परीक्षेत देखील अशाच प्रकारे उत्तुंग यश प्राप्त केले होते. तसेच चैतन्य चिमण व प्रसाद मुरकुटे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वीतांचे, मार्गदर्शक शिक्षक अमोल धुमाळ यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक समिती शाखा गुहागरकडून सत्कार करण्यात आला. Honoring scholarship students

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे गुहागर तालुकाध्यक्ष अरविंद पालकर, विकास पाटील, विवेक जोशी, राहुल आमटे, मुख्याध्यापिका विद्या हिरवे, चंद्रकांत झगडे, नेहा जोगळेकर, मृणाल झगडे, ईश्वर हलगरे, मुक्ता बेंडल व विद्यार्थी उपस्थित होते. Honoring scholarship students

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHonoring scholarship studentsLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share92SendTweet58
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.