• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

माणगाव दुर्घटनेतील कुटुंबाचे आ. जाधवांनी केले सांत्वन

by Ganesh Dhanawade
January 20, 2023
in Guhagar
238 2
1
Car Accident
468
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : गुरुवारी पहाटे माणगावजवळ झालेल्या भीषण अपघातात गुहागर तालुक्यातील हेदवी येथील ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातातील मृतांच्या कुटुंबाला आज शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी हेदवी येथे जाऊन भेट दिली व त्यांचे सांत्वन केले. Car Accident

अपघातात कमावत्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. जाधव यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. नेत्रा ठाकूर, सरपंच मोरे, उपसरपंच महादेव वणे आदी उपस्थित होते. Car Accident

Car Accident

मुंबई- गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगावजवळील रेपोली येथे गुरूवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास इको कार व ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. तर या अपघातात बचावलेल्या चार वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. Car Accident

Tags: Car AccidentGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share187SendTweet117
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.