• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळंब येथे श्रमदानातून बंधारे

by Ganesh Dhanawade
January 17, 2023
in Guhagar
127 1
0
Dams from labordonation at Welamb
250
SHARES
713
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहीम

गुहागर, ता. 17 :  नळपाणी योजनेच्या विहिरीसाठी तसेच शेती बागायती साठी पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, असे उद्गार ग्रामपंचायत वेळंबच्या सरपंच समिक्षा बारगोडे यांनी काढले. Dams from labordonation at Welamb

पंचायत समिती गुहागरच्या महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहीम २०२२-२३ अंतर्गत ग्रामपंचायत वेळंब येथील कातळवाडी पऱ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी सरपंच समिक्षा बारगोडे यांनी मत व्यक्त केले. या बंधाऱ्याचा उपयोग कातळ वाडीतील नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीसाठी तसेच वाडीतील नारळ सुपारीच्या बागायतीसाठी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Dams from labordonation at Welamb

यावेळी सरपंच समिक्षा बारगोडे, उपसरपंच श्रीकांत मोरे, कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, कृषी सहाय्यक श्री. गवारी, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राणे, सुरेश जाधव, परशुराम घाडे, वैष्णवी घाडे, प्रगती माळी, पोलीस पाटील स्वप्नील बारगोडे, अनिल बारगोडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, महिला बचत समुहाच्या सी.आर. पी., कातळवाडी अध्यक्ष सुरेश रहाटे, आशा सेविका, महिला मंडळ व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून श्रमदान केले. Dams from labordonation at Welamb

Tags: Dams from labordonation at WelambGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet63
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.