• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लबडे यांच्या कादंबरीस केशवसूत साहित्य पुरस्कार जाहीर

by Ganesh Dhanawade
January 17, 2023
in Guhagar
140 1
0
Second award for Labade's novel
275
SHARES
785
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

“शेवटची लाओग्राफिया” या कादंबरीस दुसरा पुरस्कार प्राप्त

गुहागर, ता. 17 :  येथील खरे -ढेरे- भोसले महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या “शेवटची लाओग्राफिया” या कादंबरीस नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्यावतीने मानाचा “केशवसूत साहित्य पुरस्कार जाहीर” करण्यात आला आहे. हा अभिवादन सोहळा दि. २९ जानेवारी रोजी मालगुंड केशवसुत स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. Second award for Labade’s novel

नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी कविवर्य केशवसुत स्मारक समिती यांच्या वतीने कविता अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अथर्वप्रकाशन जळगाव यांनी ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे. या पुरस्काराबद्दल डॉ. बाळासाहेब लबडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. Second award for Labade’s novel

मराठी कादंबरीला नवा आयाम प्राप्त करून देणारी कादंबरी म्हणजे “शेवटची लाओग्राफिया” ही कादंबरी असे ज्येष्ठ समीक्षक मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री नामदेव कांबळे, डाँ संजय नगरकर, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, श्री. भारत सासणे, ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार बाबाराव मुसळे, श्री. चंद्रकांत पालवे, प्राचार्य साईनाथ पाचारणे, धनाजी घोरपडे, वगैरे अनेक मान्यवर समीक्षकांनी शिक्कामोर्तब केलेली ही बाळासाहेब लबडे यांची दुसरी नवकादंबरी आहे. या कादंबरीस प्राप्त झालेला हा दुसरा पुरस्कार आहे. Second award for Labade’s novel

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSecond award for Labade's novelUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share110SendTweet69
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.