• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरेकर इन्स्टिट्यूट तर्फे नोकरीसाठी मुलाखती

by Ganesh Dhanawade
January 14, 2023
in Guhagar
129 2
0
Job Interviews by Arekar Institute
254
SHARES
725
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूण येथे दि.16 व 17 जानेवारी 2023 रोजी स. 11 ते दु. 2 वाजेपर्यंत

गुहागर, ता. 14 : लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संस्थेच्या आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चिपळूण येथे नोकरीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखती कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आणि ऑफिस असिस्टंट या पोस्ट साठी राहतील. या मुलाखती दि.16 व 17 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत. Job Interviews by Arekar Institute

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

या मुलाखतींसाठी चिपळूण-खेड-गुहागर-संगमेश्वर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य भागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. यामध्ये 10 वी, 12 वी, आणि ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुलखाती होतील. कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आणि ऑफिस असिस्टंट या पोस्ट साठी मुलाखती होणार आहेत. Job Interviews by Arekar Institute

तरी तहा हाईट्स, दुसरा मजला, आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चिपळूण , ता. चिपळूण, जि. रत्नागिरी 8483051399 / 8485851399 या पत्त्यावर वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चिपळूण यांच्याकडून करण्यात आले आहे. Job Interviews by Arekar Institute

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJob Interviews by Arekar InstituteLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share102SendTweet64
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.