• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे हायस्कूलच्या रिया व हिंदवी चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

by Ganesh Dhanawade
January 13, 2023
in Guhagar
139 1
0
Scholarship Exam Success of Patpanhale School Students

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीला गौरविताना.

272
SHARES
778
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी रिया प्रकाश विचारे हिने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तर कु. हिंदवी ईश्वर घनवटे हिने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश संपादन करून शिष्यवृत्ती संपादन केली. Scholarship Exam Success of Patpanhale School Students  

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

पाटपन्हाळे या विद्यालयातील इयत्ता ९ वी मधील विद्यार्थिनी कु. रिया प्रकाश विचारे हिने ८ वी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण गटामध्ये सुयश संपादन करून शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी ठरली आहे. तसेच कु. हिंदवी ईश्वर घनवटे ही जि. प. शाळा पिंपर नंबर १ या शाळेमध्ये इयत्ता ५ वीमध्ये असताना प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ग्रामीण सर्वसाधारण गटात सुयश संपादन केले आहे. इयत्ता सहावी पासून कु. हिंदवी ईश्वर घनवटे ही न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. Scholarship Exam Success of Patpanhale School Students

या शिष्यवृत्ती परीक्षेत यशा याबाबत पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण, मुख्याध्यापक श्री. एम.ए. थरकार व शिक्षकवृंद यांनी सुयशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शकांचे विशेष अभिनंदन केले आहे. Scholarship Exam Success of Patpanhale School Students

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarScholarship Exam Success of Patpanhale School StudentsUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share109SendTweet68
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.