• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

by Ganesh Dhanawade
January 7, 2023
in Guhagar
152 1
0
Various programs on Kiran Samant birthday
298
SHARES
851
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 07 : उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुहागर तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने पालपेणे येथील जीवन ज्योती अंध विद्यार्थ्यांच्या शाळेत मुलांना वह्या पेन आणि फळे वाटप करण्यात आले. तसेच गुहागर ग्रामीण रुग्णायातील रुग्णांना नगरसेवक अमोल गोयथळे यांच्यावतीने फळवाटप करण्यात आले. Various programs on Kiran Samant birthday

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

पालपेणे येथील जीवन ज्योती शाळेतील कार्यक्रमासाठी तालुका प्रमुख दीपक कनगुटकर, युवा सेनेचे तालुका प्रमुख अमरदीप परचुरे, नगरसेवक अमोल गोयथळे, जामसुद गावचे सरपंच महेश जामसुदकर, मुंढर ग्रामपंचायत सरपंच सुशील आग्रे, मुन्ना तावडे, रोहन भोसले, पराग जोगळे, ओंकार जाधव, पिंट्या शेट्ये, संदेश कचरेकर, राजू धामणस्कर आदी उपस्थित होते. Various programs on Kiran Samant birthday

Various programs on Kiran Samant birthday

तर गुहागर ग्रामीण रुग्णायातील रुग्णांना फळवाटप करताना अमरदिप परचुरे, दत्तात्रय जांगळी, तुषार मोरे, गणेश सुर्वे, वैभव पडावे, प्रशांत भोसले, प्रशांत शेटे, तेजस मोरे आदी उपस्थित होते. Various programs on Kiran Samant birthday

Various programs on Kiran Samant birthday
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVarious programs on Kiran Samant birthdayगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share119SendTweet75
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.