• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिष्यवृत्ती परीक्षेत जीवन शिक्षण शाळेचे यश

by Ganesh Dhanawade
January 7, 2023
in Guhagar
154 2
2
Guhagar School Success in Scholarship Exam
303
SHARES
866
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कु. स्वराज शिंदे गुहागर तालुक्यात प्रथम

गुहागर, ता. 07 : जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल तसेच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यात गुहागर शहरातील जि. प. जीवन शिक्षण शाळा नं. १ शाळेतील तीन विद्यार्थी चमकले आहेत. Guhagar School Success in Scholarship Exam

या शिष्यवृत्ती परीक्षेत कु. स्वराज विक्रम शिंदे याने २७६ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ६ वा तर गुहागर तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु. सत्यजित जयेंद्र सानप याने २५८ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १६ वा तर गुहागर तालुक्यातून द्वितीय क्रमांक, व कु.अनिकेत अविनाश सावंत याने २५६ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १९ वा तर गुहागर तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही विद्यार्थ्यानी नवोदय प्रवेश परीक्षेत देखील अशाच प्रकारे उत्तुंग यश प्राप्त केले होते. तसेच चैतन्य प्रवीण चिमण व प्रसाद महादेव मुरकुटे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. Guhagar School Success in Scholarship Exam

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गुहागर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्रीम. लीना भागवत, विस्ताराधिकारी श्री. गळवे, केंद्रप्रमुख श्री. लोहकरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. किशोर भागडे, उपाध्यक्षा सौ. सई बावधनकर, स्थानिक प्राधिकरण सदस्या सौ. स्नेहा भागडे शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक-पालक संघ मुख्याध्यापक सौ. विद्या हिरवे व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले. Guhagar School Success in Scholarship Exam

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGuhagar School Success in Scholarship ExamLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share121SendTweet76
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.