• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 April 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी बालाजी सुरवसे

by Ganesh Dhanawade
January 5, 2023
in Guhagar
384 4
0
Guhagar Taluka Talathi Association
755
SHARES
2.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : तालुका तलाठी संघटनेचे सन 2023 ची कार्यकारणी निवडीची बैठक तलाठी भवन गुहागर या ठिकाणी संपन्न झाली. यामध्ये पेवे तलाठी सजाचे तलाठी बालाजी सुरवसे यांची अध्यक्ष पदी, उपाध्यक्षपदी दीपक ताटेवाड तर सचिवपदी सागर करंबेळे यांची निवड करण्यात आली. Guhagar Taluka Talathi Association

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

गुहागर तालुका तलाठी संघटनेच्या या कार्यकारिणीमध्ये खजिनदार ज्ञानेश्वर आदलिंग, सल्लागार म्हणून मंडळ अधिकारी व्ही. व्ही. मोरे, एस. एफ. साळुंके, आनंद काजरोळकर, एस. बी. नाडे, डी. टी. पवार, एम. वाय. सावर्डेकर यांची निवड झाली. तर सदस्यपदी बी. एस. राठोड, सचिन शिंदे, प्रीती रेवाळे, रवी सोनार, सुशील परिहार, विनोद जोशी यांचा समावेश आहे. Guhagar Taluka Talathi Association

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGuhagar Taluka Talathi AssociationLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share302SendTweet189
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.