• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डेरवण येथे मोफत महाशस्त्रक्रिया शिबिर

by Mayuresh Patnakar
January 5, 2023
in Health
156 2
0
Surgery camp at Derwan

भ.क.ल.वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण

307
SHARES
877
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भ.क.ल.वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूणतर्फे आयोजित

गुहागर, ता. 05 : भ.क.ल.वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण यांच्या वतीने मोफत महाशस्त्रक्रिया शिबिराचे 7 व 8 जानेवारी 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ पिवळ्या व केसरी रेशनकार्ड धारकांसाठी देण्यात येणार आहे. अशी माहिती डेरवण रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने दिली. Surgery camp at Derwan

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

या शिबिरात हर्निया, अपेंडिक्स, पित्तशयातिलखडे, अल्सर, प्रोस्टेटग्रंथी, मूळव्याध, मुतखडे, चरबीच्या गाठी, थायरॉईड, महीलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया, नाक कान घसा शस्त्रक्रिया, नाकाचा हाड वाढने, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, टॉन्सिल्स, मोतिबिन्दु शस्त्रक्रिया, इम्प्लांट रीमुव्हर इत्यादी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तरी या मोफत शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा, व लवकरात लवकर नाव नोंदणी करावी. अशी विनंती करण्यात आली आहे. Surgery camp at Derwan

शस्त्रक्रिया नाव नोंदणीसाठी सचिन धुमाळ 9272897834, संकेत जांभळे 9922566639, संदीप पाटील 9209165041 यांचेकडे सकाळी .9 ते संध्याकाळी 5 या वेळेत करण्यात यावी. तसेच सर्वांना नियम आणि अटी लागू राहतील. Surgery camp at Derwan

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSurgery camp at DerwanUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share123SendTweet77
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.