• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे आ. पाटील यांनी केले कौतुक

by Manoj Bavdhankar
December 31, 2022
in Ratnagiri
136 2
0
MLA Patil praised the Arekar Foundation
268
SHARES
765
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 31 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चिपळूण. या संस्थेच्या कौशल्य विकास आधारीत प्रशिक्षण उपक्रमाला शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री.बाळाराम पाटील यांनी कौतुक केले. MLA Patil praised the Arekar Foundation

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

ही संस्था कोकणातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत व सवलतीच्या दरात  कौशल्य विकास आधारित कोर्सेस आणि प्रशिक्षण देत आहेत. विविध नामांकित कंपन्यांशी करार केला आहे. तसेच इन्स्टिट्यूट ला संलग्न असणाऱ्या विविध नामांकित कंपनी आणि हॉटेल क्षेत्रात नोकरी उपलब्ध करून देत आहे. या उपक्रमाचे आ. श्री. बाळाराम पाटील यांनी कौतुक केले. तसेच ते संस्थेला मार्गदर्शन आणि सहकार्य देखिल करत असतात. MLA Patil praised the Arekar Foundation

आ. बाळाराम पाटील हे स्वतः शिक्षण संस्था चालवतात. अनेक संस्थावर ते संचालक देखील आहेत. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला ते कायम मार्गदर्शन करत असतात. तसेच श्री. साहिल आरेकर हे देखील लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. MLA Patil praised the Arekar Foundation

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMLA Patil praised the Arekar FoundationNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share107SendTweet67
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.