• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सदानंद आरेकर प्रतिष्ठान देणार विद्यार्थ्यांना रोजगार

by Ganesh Dhanawade
December 29, 2022
in Ratnagiri
88 1
0
Employment by Sadanand Arekar Pratishthan
173
SHARES
493
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण यांनी कोकणातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित कोर्स करून युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे, यासाठी विविध नामांकित कंपन्यांशी संलग्न करार केला आहे. तरी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. Employment by Sadanand Arekar Pratishthan

आता विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित कोर्स करून नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. तसेच  या कोर्सेसच्या फी मध्ये मोठ्या प्रमाणात सवलतही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यासह देशातील विविध हॉटेल, औद्योगिक कंपन्या, क्रूझ अश्या विविध क्षेत्राशी संलग्न असणाऱ्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.  त्याचबरोबर रोजगार निमिर्ती साठी महिला भगिनींसाठी देखील कौशल्य विकास आधारित काही प्रशिक्षण कोर्सेस आहेत. जेणेकरून त्या त्या कोर्सेस च्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी रोजगार निर्मिती करता येऊ शकते. अधिक माहितीसीठी संपर्क : 8483051399 / 8485851399, पत्ता : तहा हाइट्स, मुंबई-गोवा हायवे , चिपळूण शहर प्रांत ऑफिस शेजारी. Employment by Sadanand Arekar Pratishthan

गुहागरचे माजी सभापती स्व.सदानंद आरेकर साहेब यांच्या शतक महोत्सवी जयंती वर्षानिमित्त लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील विविध जाती धर्मातील तरुणांना संघटित करून गेली ३ ते ४ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक अश्या विविध क्षेत्रात काम केले आहे.

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.
Tags: Employment by Sadanand Arekar PratishthanGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share69SendTweet43
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.