• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

युनिक किड्स प्री. स्कूलमध्ये नाताळ सण साजरा

by Ganesh Dhanawade
December 27, 2022
in Guhagar
92 1
0
Christmas celebration at Unique Kids School
182
SHARES
519
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : शहरातील युनिक किड्स प्री. स्कूलमध्ये ख्रिसमस नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिसमस नाताळ कार्यक्रमात युनिक किड्स प्री स्कूलमधून सर्व विद्यार्थ्यांनी लाल रंगाचे छान कपडे परिधान केले होते. शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी मिळून स्कूलमध्ये छान सजावट केली होती.  तसेच ख्रीसमस ट्री ही बनविला होता. Christmas celebration at Unique Kids School

यावेळी शिक्षिका सौ. निधी लोखंडे व सौ. करुणा असगोलकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या देशात नाताळ सण का साजरा केला जातो, याची माहिती सांगितले. युनिक किड्स प्री या स्कूलमध्ये प्रत्येक सणानिमित्त विविध कार्यक्रम साजरे होत असतात. शिवाय मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. पालकांनी आपल्या पाल्या जवळ कसे वागावे, त्यांना कोणत्या गोष्टींपासून दूर ठेवावे, अशा मौलिक विषयावर वक्त्याकडून मार्गदर्शनही केले जाते. Christmas celebration at Unique Kids School

Christmas celebration at Unique Kids School
Tags: Christmas celebration at Unique Kids SchoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share73SendTweet46
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.