• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुलीने दिला आईला अग्नी

by Ganesh Dhanawade
December 26, 2022
in Guhagar
246 3
0
The girl gave fire to her mother
484
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागरातील चिंद्रवळे सलपेवाडीने घेतला क्रांतिकारी निर्णय

गुहागर, ता. 26 : पूर्वीपार परंपरेच्या नावाखाली ज्या परंपरा चालू होत्या त्याला छेद देण्याचे पहिले पाऊल गुहागर तालुक्यातील चिंद्रवळे सलपेवाडीतील महिलेने उचलले आहे. मुलीने आपल्या मयत झालेल्या आईला अग्नी दिला आहे. या धाडसाचे नागरिकांनी कौतुक केले आहे. The girl gave fire to her mother

गुहागर चिंद्रवळे, सलपेवाडी येथील कै. रुक्मिणी पांडुरंग डावल यांचे २४ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुलीच आहेत. त्यामुळे अंत्यविधी कसे करावेत असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी तिथे उपस्थित असणारे ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळेचे माजी सरपंच बबनजी ठीक व वाडीतील सर्व वडीलधारी, जाणकार व महिला यांनी चर्चा करून त्यांच्या मुलीने म्हणजेच सौ. पार्वती अनंत देऊळे यांनी अंत्यविधीचे कार्य पार पाडावे असे ठरविले. ग्रामस्थांनी तशी प्रत्यक्ष कृती सुद्धा केली. The girl gave fire to her mother

The girl gave fire to her mother

लोक नींदेला न जुमानता चिंद्रवळे सलपेवाडी येथे मुलीने आपल्या मयत झालेल्या आईचे अंत्यविधीचे कार्य पार पाडून अग्नी दिला. गाव-पंचक्रोशीतील ही पहिलीच घटना  आहे. गावातील ग्रामस्थांनी उचललेलं हे क्रांतिकारी पाऊल आहे. The girl gave fire to her mother

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarThe girl gave fire to her motherUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share194SendTweet121
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.