• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरच्या सुपुत्राचा मराठी श्रीवल्ली म्युझिक व्हिडिओ लाँच

by Ganesh Dhanawade
December 19, 2022
in Guhagar
264 3
0
Marathi Srivalli Music Video Launch

शशांक कोंडवीलकर

519
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 19 : साऊथ फिल्म जगतामधील प्रसिध्द आदित्य म्युझिकच्या पुष्पा या प्रसिध्द चित्रपटाच्या श्रीवल्ली या गाण्याचे शशांक कोंडवीलकर यांनी मराठीमध्ये रुपातंर केले आहे. स्वतःच्या आदित्य म्युझिकच्या अधिकृत चॅनेलवर ते पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कोकणातील हे पहिलेच गीतकार आहेत की, त्यांनी पुष्पाचे अधिकृत मराठी श्रीवल्ली हे गीत लिहीले आहे. Marathi Srivalli Music Video Launch

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

आदित्य म्युझिक कंपनीची संगीतमय भेट गुहागर तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र, आंबाट चिंबाट वेबसिरिजचे निर्माते, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार शशांक सुर्यकांत कोंडविलकर यांनी पुष्पा चिञपटातील श्रीवल्ली या गाण्याचे मराठी रुपातंर करुन गीत लिहीले आहे.  या आधीही या कोकणपुञाची गाणी गायक शानू, सुरेश वाडकर, नेहा राजपाल, आदर्श शिदे, सावनी रवींद्र, पल्लवी केळकर अशा दिग्गज गायकांनी स्वरबध्द केली आहेत. श्रीवल्ली हे मराठी गीत गायिका रागिणी कवठेकर यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गायिले आहे. तर या गाण्याला डॉनी हजारिका या आघाडीच्या संगीत दिग्दर्शकाने संगीतबध्द केले आहे. Marathi Srivalli Music Video Launch

समर्पक शब्द, श्रवणीय संगीत आणि तसेच दृश्य चित्रण हे या गाण्याचे खास वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे कमी अवधीत या गाण्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाला आपलेसे वाटणारे हे गाणे सर्वांनी पाहावे आणि चॅनेल वर अभिप्राय हि द्यावा, असे आवाहन निर्मात्यांनी केले आहे. Marathi Srivalli Music Video Launch

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMarathi Srivalli Music Video LaunchNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share208SendTweet130
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.